या तळ्यावर आता उरल्या सुरल्या बर्फाचा थर राहिला आहे. त्याच्यावर पक्षी बसलेत. चित्र मस्त वाटते आहे ना?
Monday, April 6, 2009
वसंतची फसवी चाहूल
आक्टोपासून सुरु असलेल्या हिवाळ्याने मार्चच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात जरा उसंत दिली. आम्ही तर वसंत ऋतू आला म्हणून आनंदी होऊन सायकल खेळायला बागेत मोर्चा सुद्धा वळवला. पण कसचे काय? बागेत उघड्या मैदानात गेल्यावर जाणवले की घराबाहेर आल्यावर गुलाबी वाटणारी थंडी अजूनही बोचरीच आहे.
या तळ्यावर आता उरल्या सुरल्या बर्फाचा थर राहिला आहे. त्याच्यावर पक्षी बसलेत. चित्र मस्त वाटते आहे ना?
या तळ्यावर आता उरल्या सुरल्या बर्फाचा थर राहिला आहे. त्याच्यावर पक्षी बसलेत. चित्र मस्त वाटते आहे ना?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment